सुवर्णसंधी ! सुवर्णसंधी !! सुवर्णसंधी !!!वत्साई एज्युकेशन सोसायटी संचलित खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था आयोजित कॅम्पस इंटरव्यू साठी सर्व आय. टी. आय. , 10 वी पास , 12 वी पास विद्यार्थ्यांनासाठी सुवर्णसंधी
![]()

*सुवर्णसंधी ! सुवर्णसंधी !! सुवर्णसंधी !!!
वत्साई एज्युकेशन सोसायटी संचलित खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था आयोजित कॅम्पस इंटरव्यू साठी सर्व आय. टी. आय. , 10 वी पास , 12 वी पास विद्यार्थ्यांनासाठी सुवर्णसंधी दिनांक :- 17-05-2023 सकाळी ठीक 9 वाजता कॅम्पस इंटरव्यू साठी छत्रपती संभाजीनगर येथील नामांकित कंपनी धूत ट्रान्समिशन प्रायव्हेट लिमिटेड. छत्रपती संभाजीनगर ( Dhoot Transmission Pvt. Ltd. ) येथुन कॅम्पस इंटरव्यू साठी कंपनीचे HR व सुपरव्हायझर येणार आहेत. तरी सर्व आय. टी. आय. , 10 वी पास , 12 वी पास झालेले विद्यार्थी या सुवर्णसंधी चा फायदा घेऊ शकतात.
(# टिप – सोबत येताना सर्व ओरिजनल डॉक्युमेंट व झेरॉक्स कॉपीचा सेट , पासपोर्ट साईज फोटोसोबत घेऊन येणे.)
वत्साई एज्युकेशन सोसायटी संचलित खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेंचे विद्यार्थ्यांनी कॉलेज युनिफॉर्म मध्ये यावे. बाहेरचा विद्यार्थ्यांना युनिफॉर्म अनिवार्य नाही.
ठिकाण :-* वत्साई एज्युकेशन सोसायटी संचलित खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पॉवर हाऊस च्या पाठीमागे धुळे रोड, अमळनेर , जि. जळगाव 425401
Contact No.
1) 7757877575
2) 9423768068
3) 8459168313
4) 8805623687
5) 9922252400

