1 min read

रमणलाल जगन्नाथ साळी यांचे निधन

Loading

रमणलाल जगन्नाथ साळी यांचे निधन

अमळनेर प्रतिनिधी
जन्म आणि मृत्यू हा निसर्गाचा नियम आहे, जे निश्चितपणे घडणारच आहे. कोणी तरी नवीन व्यक्ती जेव्हा आपल्या आयुष्यात येते तेव्हा आपण खूप खुश असतो पण तीच व्यक्ती आपल्यातून निघून जाते तेव्हा तेवढेच दुःख आपल्याला होते.
अक्कलकुवा येथील साळी समाजाचे ज्येष्ठ समाजसेवक यांचे दिनांक 26 तारखेलावृद्ध काळाने दुःखद निधन झाले ते नंदुरबार जिल्हा परिषद अर्थनियोजन विभागातील श्री रामचंद्र साळी व लक्ष्मण साळी तसेच अमळनेर येथील सौ संगीता प्रताप साळी मा. नगरसेविका यांचे वडील व प्रताप साळी माजी नगरसेवक यांचे सासरे होते
त्यांच्या पश्चात दोन मुलं दोन मुली सुना नातवंड असा परिवार आहे…

आता सहवास नसला तरी स्मृति सुगंध देत राहील, जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत राहील. भावपूर्ण श्रद्धांजली

शोकाकुल

भद्रा प्रतीक माँल अमळनेर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *