श्री हनुमानजी जन्मोत्सव निमित्त महा महाआरती व महाप्रसाद च्या कार्यक्रम आयोजन- श्री भद्रा प्रतीक उद्योग समूह
![]()

श्री हनुमानजी जन्मोत्सव निमित्त महा महाआरती व महाप्रसाद च्या कार्यक्रम श्री भद्रा प्रतीक उद्योग समूह
अमळनेर प्रतिनिधी
सालाबाद प्रमाणे श्री हनुमान जी जन्मोत्सव निमित्ताने श्री भद्रा प्रतीक मॉल उद्योग यांच्या सेवेतून तारीख 23 एप्रिल रोजी मंगळवारी दुपारी बारा वाजता महाआरती व महाप्रसादाचे [भंडारा] आयोजन करण्यात आले असून सर्व हनुमानजींचे भाविक भक्तांनी या कार्यक्रमाच्या लाभ घ्यावा व महाप्रसाद व महाआरती साठी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे असे नम्र विनंती आवाहन करीत आहोत असे आवाहन
प्रताप साळी, दीपक आबा, संदीप साळी विकी मोंटी व श्री भद्रा प्रतीक ग्रुप मित्र मंडळ अमळनेर ठिकाण श्री भद्रा प्रतीक मॉल मंगलमूर्ती पतपेढी समोर स्टेशन रोड यांनी कळविले आहे..

