1 min read

कांदिवली येथील दामूनगर येथे परम मित्र तथा विनाअनुदानित शाळा कृतीसमिती मुंबई अध्यक्ष श्री. संजय डावरे सरांनी लिटील चॅम्प प्री स्कूलचा शुभारंभ

Loading

कांदिवली येथील दामूनगर येथे परम मित्र तथा विनाअनुदानित शाळा कृतीसमिती मुंबई अध्यक्ष श्री. संजय डावरे सरांनी लिटील चॅम्प प्री स्कूलचा शुभारंभ

मुंबई प्रतिनिधी
आज कांदिवली येथील दामूनगर येथे परम मित्र तथा विनाअनुदानित शाळा कृतीसमिती मुंबई अध्यक्ष श्री. संजय डावरे सरांनी लिटील चॅम्प प्री स्कूलचा शुभारंभ केला. या शुभप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन मला उपस्थित राहण्याचा योग आला. शुभप्रसंगी डावरे सरांना शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेचे रात्र शाळा अध्यक्ष श्री. जयवंत सुर्यवंशी सर, संघटनेचे मुंबई मनपा अध्यक्ष श्री. विनोद यादव सर, संघटनेचे मुंबई संघटक श्री. प्रमोद आरोटे सर, श्री. अदावले सर, श्री. जाधव सर, श्री. मिश्रा सर, श्री. भोसले सर यांसह शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. संघटनेच्या वतीने शिक्षण कार्याला सर्वांनी शुभेच्छा दिल्या.

— ज्ञानदेव लक्ष्मण हांडे(राज्य कार्याध्यक्ष),
महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटना.
उमेदवार – मुंबई शिक्षक मतदार संघ.
माध्यमिक शिक्षक- कै. तुळशिराम सावते विद्यालय घाटकोपर,मुंबई.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *