1 min read

जवाहर नवोदय विद्यालयात विद्यार्थ्यांची निवड,६ जिल्हा परिषद शाळांचे ७ विद्यार्थी नवोदय विद्यालयसाठी झाले पात्र

Loading

जवाहर नवोदय विद्यालयात विद्यार्थ्यांची निवड,६ जिल्हा परिषद शाळांचे ७ विद्यार्थी नवोदय विद्यालयसाठी झाले पात्र

अमळनेर प्रतिनिधी- पारोळा तालुक्यातील जवाहर नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांनी नवोदय परीक्षेमध्ये यश प्राप्त केले आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे..
सविस्तर माहिती अशी कि पारोळा तालुक्यातील जवाहर नवोदय विद्यालयात निवड झालेले विद्यार्थी
1) चि.कमलेश संदीप पटील (जि. प. शाळा पळासखेडे).
2) चि .भावेश गणेश पाटील( जि. प. शाळा पळासखेडे).
3) चि. आकाश अरविंद भिल (जि. प. शा. भोलाणे)
4)कु. ज्ञानू सोमा भिल (जि. प .प्रा. शाळा हिवरखेडे खुर्द)
5)कु.रेणुका जितेंद्र पाटील
जि.प.उच्च प्रा.शाळा भोंडण दिगर.
6)धीरज कोमलसिंग राजपूत
जी इ एस हायस्कूल
शिरसमणी
7) चि.यश विनोद पाटील (जि प शाळा पिंप्री-मोंढाळे)
विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.
सतत अभ्यास, विद्यार्थ्यांची अभ्यासाची शाळेत तयारी, प्रश्नपत्रिका सराव यातून विद्यार्थ्यांना यश मिळाले या विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद यांचे मार्गदर्शन लाभले आहे.. त्यांच्या यशाचे अभिनंदन
किशोर शिंदे गटविकास अधिकारी पारोळा, विश्वास पाटील गटशिक्षणाधिकारी,सी एम चौधरी अधीक्षक शाळेतील मुख्याध्यापक ,वर्गशिक्षक ,पालक व विद्यार्थी यांचे अभिनंदन केले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *