1 min read

संतोष पाटील यांना मातृशोक,

Loading

शोक संदेश.. श्री संतोष बाबुराव पाटील, पत्रकार, यांचे कडून कळविण्यात अत्यंत दुःख होते की, आमच्या मातोश्री जनाबाई बाबुराव पाटील , (अंगणवाडी मदतनीस) ह्या दि,२७/०३/२०२४ वार बुधवार रोजी, संध्या,६:०० वाजता, देवाज्ञा झाल्या, तरी त्यांचा दशक्रिया विधी व गंधमुक्त उत्तर कार्याचा नेम दि.३१/०३/२०२४ वार रविवार रोजी सकाळी १०: करण्याचे योजिले आहे.. शोकाकुल परिवार. संतोष बाबुराव पाटील, राजेंद्र बाबुराव पाटील, रवींद्र बाबुराव पाटील, पवन संतोष पाटील, रोहित संतोष पाटील, निलेश राजेंद्र पाटील, स्वराज रवींद्र पाटील, समस्त तावडे परिवार बहाद्दरवाडी..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *