1 min read

ज्येष्ठ पत्रकार नुरूद्दीन सिध्दीकी उत्कृष्ट रिपोर्टर म्हणून सन्मानित

Loading

ज्येष्ठ पत्रकार नुरूद्दीन सिध्दीकी उत्कृष्ट रिपोर्टर म्हणून सन्मानित

परभणी– परभणी येथील ज्येष्ठ पत्रकार,लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे सभासद श्री नुरूद्दीन सिध्दीकी यांना बॉलीवूड चित्रपट निर्मात्यांकडून विशेष सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.
वृत्तांकनामध्ये बेस्ट रिपोर्टर म्हणून बॉलिवूड चित्रपट निर्माता दिगदर्शक,जागतिक चित्रपट महोत्सवाचे आयोजक आणि औरंगाबाद येथील लेखक श्री.अय्युब खान यांनी सिध्दीकी यांना विशेष सन्मानपत्र देऊन सन्मानित केले आहे.त्याबध्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *