1 min read

डॉ. सी. ए. शंकर अंदानी यांचे नोबेल शांती अवार्ड साठी नामांकन

Loading

डॉ. सी. ए. शंकर अंदानी यांचे नोबेल शांती अवार्ड साठी नामांकन

डॉ. सी. ए. शंकर अंदानी हे २००६ पासून अहमदनगर महानगरपालिका चे कर सलागार , २००८ पासून श्री साई बाबा संस्थान ट्रस्ट शिर्डी चे कर सल्लागार , सध्या ५२१ विविध धार्मिक स्थळ , मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा यांचे कामकाज विनामुल्य करीत आहेत . तसेच ५११ शेतकरी उत्पादक पुरक कंपनी निर्माण करण्यासाठी सहकार्य करीत आहेत. त्यांच्या या सेवाभावी कामामुळे आज ५ लाखा पेक्षा जास्त शेतकरी विविध योजनांचा लाभ घेत आहेत. आज पर्यंत त्यांना १६१० आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांना ६४ मानद डॉक्टरेट प्राप्त , व ८४ वल्ड रेकॉर्ड नोंद असलेले ते एकमेव भारतीय आहेत.जात व धर्म विरहित समाजसेवा केल्यामुळे सदर नामांकन मंजूर झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *