1 min read

शिक्षक आमदार किशोर दराडे यांचा सार्वजनिक विद्यालयात सत्काराचे आयोजन

Loading

शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या सार्वजनिक विद्यालयात सत्काराचे आयोजन
माध्यमिक शिक्षकांचे राष्ट्रीयकृत बँकेत वेतना संदर्भात विधान परिषदेत तारांकित प्रश्न करून न्याय मिळवून देणाऱ्या नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे यांचा सत्कार सार्वजनिक विद्यालय आसोदा येथे सर्वोदय एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विलास यशवंत चौधरी यांच्या हस्ते आयोजित केला असून याप्रसंगी चेअरमन उद्धवराव पाटील सचिव कमलाकर सावदेकर व संचालक मंडळ तसेच उपशिक्षणाधिकारी फिरोज पठाण, उपशिक्षणाधिकारी रागिनी चव्हाण, गटशिक्षणाधिकारी खलील शेख, शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार हे उपस्थित राहणार असून कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी उपस्थित राहण्यासंदर्भात आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *