1 min read

जिल्हा परिषद शाळा दहिगाव येथे बाल आनंद मेळावा उत्साहात

Loading

पीएम श्री जि प शाळा दहिगाव येथे बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते अध्यक्षस्थानी श्री अजय अडकमोल सरपंच श्री देविदास नाना पाटील केंद्रप्रमुख विजय ठाकूर उपस्थित होते तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री अर्जुन . अडकमोल. उपाध्यक्ष श्री कोळी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य उपस्थित होते मुलांनी मुलाने बाल आनंद मेळाव्यात विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावलेले होते आर्थिक व्यवहार ज्ञानाविषयी विद्यार्थ्यांना साहेबांनी मार्गदर्शन केले तसेच श्री विजय ठाकूर यांनी दैनंदिन व्यवहारात आर्थिक व्यवहार कसे करावे याविषयी मार्गदर्शन केले ग्रेड मुख्याध्यापिका श्रीमती सरिता नारायण जाधव तसेच श्री धीरज तायडे भटराज शिरसाट श्री सुनील पाटील श्री आसिफ सर सोनाली महाजन पुनम मॅडम सौ पुष्पा तायडे उपस्थित होते मेळावा यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक वृंदांनी परिश्रम घेतले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *