1 min read

अमळनेरला निपुण भारत अंतर्गत अध्ययन अध्यापन प्रक्रियेचे व्यवस्थापन मूल्यमापन तालुकास्तरीय प्रशिक्षणात 206 शिक्षकांना दिले जात आहे प्रशिक्षण

Loading

निपुण भारत अंतर्गत अध्ययन अध्यापन प्रक्रियेचे व्यवस्थापन मूल्यमापन तालुकास्तरीय प्रशिक्षणात 206 शिक्षकांना प्रशिक्षण

अमळनेर प्रतिनिधी
निपुण भारत अंतर्गत अध्ययन अध्यापन प्रक्रियेचे व्यवस्थापन मूल्यमापन तालुका स्तरीय प्रशिक्षण वर्गाला प्रताप हायस्कूलमध्ये सुरुवात झाली असून तालुक्यातील सहावी ते आठवी च्या वर्गांना शिकवणाऱ्या सुमारे 206 शिक्षकांना हे प्रशिक्षण दिले जात आहे, सदर प्रशिक्षण वर्गाचा हा तिसरा टप्पा आहे, दरम्यान बुधवारी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांनी भेट दिली यावेळी त्यांनी शिक्षकांना प्रशिक्षणा बाबत मार्गदर्शन केले.तज्ञ शिक्षक म्हणून देवेंद्र पाटील, प्रमोद पाटील,शरद सोनवने, महेंद्र रत्नपारखी,सुनील काटे,भगवान पाटील, चंद्रकांत साळुंखे ,चंद्रकांत देसले,आदी काम पाहत आहेत,तर अमोल पाटील,महेंद्र पाटील यांच्या सहकार्य लाभत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *