1 min read

अखिलेश पाटील तर्काधिष्ठित स्पर्धेत प्रथम

Loading

अखिलेश पाटील याचा सत्कार

अमळनेर प्रतिनिधी
प्रताप महाविद्यालयात नुकतेच संपन्न झालेल्या वार्षिक स्नेहसंमेलनात इयत्ता अकरावी विज्ञान शाखेतील विद्यार्थी अखिलेश मनोज पाटील या विद्यार्थ्यांने प्रसंग तर्क या तर्काधिष्ठित स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला,तसेच त्याने कथाकथन,वक्तृत्व स्पर्धेत 20 विद्यार्थ्यांमधून उत्कृष्ट कामगिरी केली आहे त्याबद्दल अखिलेश याचे सर्वत्र कौतुक होत आहे अखिलेश यास प्रा डॉ विजय तुंटे व प्रा वृषाली वाकडे यांनी मार्गदर्शन केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *