1 min read

गीतापठण स्पर्धेत सार्वजनिक विद्यालयाचे घवघवीत यश

Loading

गीतापठण स्पर्धेत सार्वजनिक विद्यालयाचे घवघवीत यश
डॉ. जी.डी. बेंडाळे प्रतिष्ठान व के. सी.ई.सोसायाटी तर्फे शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेत वैयक्तिक गटात विशाखा योगेश पाटील प्रथम, हेतल पुरुषोत्तम कोल्हे द्वितीय, विशाखा प्रवीण भोळे तृतीय,उत्तेजनार्थ हर्षाली समाधान पाटील, वैष्णवी अनिल मोरे, सामुदायिक गटात रुचिता आनंद सूर्यवंशी प्रथम क्रमांक, चिन्मय कैलास भोळे तृतीय क्रमांक प्राप्त केला.विद्यार्थ्यांना शिक्षिका शुभागिनी महाजन यांचे मार्गदर्शन मिळाले.संस्थाध्यक्ष विलासराव चौधरी यांच्या हस्ते बक्षीस पात्र विद्यार्थी विद्यार्थिनी यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमास मुख्याध्यापक डॉ. मिलिंद बागुल पर्यवेक्षक एल.जे.पाटील, शुभागीनी महाजन उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *