महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या वतीने उत्तर महाराष्ट्रातील माध्यमिक शिक्षकांचा उदया होणार सन्मान…
![]()
महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या वतीने उत्तर महाराष्ट्रातील माध्यमिक शिक्षकांचा उदया होणार सन्मान…
उत्तर महाराष्ट्रातील सर्व
माध्यमिक शिक्षक पुरस्कार्थी बंधू-भगिनींनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहण्याचे आवाहन

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन
च्या संस्थापक राज्याध्यक्ष तथा
शिवसेनेच्या उपनेत्या शुभांगीताई पाटील
यांनी दिनांक ७ जानेवारी रोजी
राज्यातील मान्यवरांचा व शिक्षकांचा
“सन्मान कर्तुत्वाचा २०२४” या
कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे.
या कार्यक्रमासाठी शिवसेना उ बा
ठा चे राज्याचे नेते मा खा संजयजी
राऊत, मा खा विनायकजी राऊत
यांची प्रमुख उपस्थिती लाभणार
आहे. त्याचबरोबर राज्याचे
शिक्षण आयुक्त मा सुरजजी मांढरे हे देखील उपस्थित राहणार देऊन शिक्षकांना न्याय मिळवून असून त्यांच्या हस्ते शैक्षणिक देण्यात संघटना अग्रेसर आहे.
दिनदर्शिकेचे प्रकाशन केले जाणार शिक्षण क्षेत्रात काम करत असतांना
आहे. यावेळी राज्यातील विविध अनेक सामाजिक संस्थांचा पुरस्कारार्थींना मान्यवरांच्या हस्ते शिक्षकांचा देखील सहभाग असतो. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांच्या कार्याचा सन्मान व्हावा व त्यांना अध्यापनात प्रेरणा मिळावी म्हणून
हा उद्देश डोळयासमोर ठेवन शिक्षक संघटनेच्या नेत्या व महाराष्ट्र टीचर असोसिएशनच्या राज्याध्यक्ष शुभांगीताई भास्करराव पाटील यांनी हा उपक्रम ठेवला आहे. सदर पुरस्कार उत्तर महाराष्ट्रातील शिक्षक बंधू व भगिनींना दिला जाणार असून शिक्षक त्यांच्या या कार्याला उत्तेजना मिळाव्यात म्हणून पुरस्कारांचे
शिक्षकांचा व सामाजिक क्षेत्रात आयोजन करण्यात आले असून खा उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांचा संजय राऊत, खा विनायक राऊत,समावेश करण्यात आला आहे. यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती
महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन लाभणार आहे. त्यांच्यासमवेत
ही संघटना शिक्षकांच्या विविध राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज जी
प्रश्नांसाठी व समस्यांसाठी गेल्या मांढरे, मुंबईचे आमदार सुनील शिंदे
दहा वर्षापासून कार्यरत आहे आणि अहमदनगर राष्ट्रवादी काँग्रेसचे
विशेषता विनाअनुदानित शिक्षकांच्या जिल्हाध्यक्ष- राजेंद्र फाळके,
प्रश्नांसाठी संघटनेने सातत्याने लढा आमदार कुणाल बाबा पाटील,
आमदार-आमशादादा पाडवी,
शिवसेनेचे उपनेते सुनील बागुल,
युवा सेनेचे विभागीय सचिव विराज
जी कवाडिया, मा अशोक धात्रक शिवसेना संपर्कप्रमुख धुळे जिल्हा,
जयंत दिंडे शिवसेना संपर्क प्रमुख नाशिक जिल्हा,संजय सावंत शिवसेना संपर्कप्रमुख जळगाव जिल्हा,मा.आ.प्रा.शरद पाटील,
दत्ता नाना गायकवाड, हिलाल अण्णा माळी,महेश भाऊ मिस्तरी, यांच्या सह
सर्व जिल्हा प्रमुख, महानगर प्रमुख
यांच्या सह शिवसेनेचे पदाधकारी व
शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत.
तरी या कार्यक्रमास मोठ्या
प्रमाणावर सर्व उत्तर महाराष्ट्रातील पुरस्कार्थी बंधू भगिनी व विविध संघटनांचे पदाधिकारी यांनी उपस्थितीचे आवाहन शिवसेना उपनेते शुभांगीताई पाटील, ऍड विवेक सूर्यवंशी व महाराष्ट्र
टीचर्स असोसिएशनच्यपदाधिकाऱ्यांनी केले आहे.

