1 min read

जायन्ट्स गृपने नवीन वर्षाची सुरुवात केली वृक्षारोपण करुन….

Loading

जायन्ट्स गृप तर्फे नुतन वर्षी वृक्षा रोपण.
अमळनेर प्रतिनिधी-आज दि.०१/०१/२०२ वार.सोमवार रोजी इंग्रजी नवीन वर्षाचा पहिला दिवस आजचा दिवस स्मरणात रहावा म्हणून जायन्ट्स गृप तर्फे 24 वृक्ष आंबार्शी टेकडीवर लावून आंबार्शी वनात पाण्याचा प्रवाहावर ही झाड लावून नव वर्षाची सुरुवात करण्यात आली.
सदरील वृक्षारोपणावेळी जायन्ट्स ऍड.राजेंद्र चौधरी, राजेंद्र पाटील , महेश पाटील , Dr महेश पाटील , भटू पाटील, रमेश महाजन ,आणि अध्यक्ष सुनील पंडितराव पाटील हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *