1 min read

अनुकंपधारक श्रेयस जैन यास आमदार किशोर दराडे यांच्या प्रयत्नाने मिळाली शासन मान्यता

Loading

अनुकंपधारक श्रेयस जैन यास आमदार किशोर दराडे यांच्या प्रयत्नाने अप्रुव्हल ( शासन मान्यता ) मिळाले.
श्री आ.ग. हायस्कूल व ना.गो. पाटील कनिष्ठ महाविद्यालय सावदा ता रावेर जि जळगाव मयत कर्मचारी कै प्रशांत नेमिनाथ जैन प्रयोगशाळा सहाय्यक यांचे दि
16/07/2019 रोजी ब्रेन स्टोक मुळे दुःखद निधन झाले त्यांचे जागेवरती त्यांचे चिरंजीव श्री श्रेयस प्रशांत जैन यांची अनुकंप नियुक्ती करण्यात आली शुक्रवार दि.22/12/2023 रोजी येवला येथे नाशिक विभागातील मुख्याध्यापक सहविचार सभेत शिक्षक आमदार किशोरभाऊ दराडे यांच्या प्रयत्नांनी महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त मा श्री सुरज मांढरे साहेब ,नाशिक विभागाचे शिक्षण उपसंचालक मा श्री बी बी चव्हाण साहेब,जळगाव जिल्ह्याच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ किरण कुंवर मॅडम,जळगाव जिल्हा माध्यमिक पतपेढीचे अध्यक्ष दादासाहेब श्री एस डी भिरूड सर,महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष अण्णासाहेब श्री जे के पाटील सर, जळगाव पतपेढीचे माजी अध्यक्ष शिक्षक नेते संभाजीआप्पा पाटील , भाऊसाहेब श्री आर एच बाविस्कर सर,जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेचे जेष्ठ मार्गदर्शक प्रा सुनिल गरुड , कार्याध्यक्ष शैलेश राणे,जळगाव पतपेढीचे माजी तज्ञसंचालक श्री .भरत बापू चव्हाण चोपडा उपस्थित होते.सदर अनुकंप नियुक्ती व मान्यतेसाठी सावदा नगरपालिकेचे तत्कालीन मा नगराध्यक्ष,सर्व नगरसेवक बंधूभगिनी , मुख्याधिकारी , मुख्याध्यापक व सर्व स्टाप तसेच जळगाव जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ किरण कुंवर मॅडम ,उपशिक्षणाधिकारी शेख साहेब अधिक्षक श्रीमती प्रतिभा सुर्वे , लिपीक अर्शद आमदार किशोर दराडे यांचे स्वीय सहाय्यक हरीष मुंढे यांचे विशेष सहकार्य लाभले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *