1 min read

आज अंबिका मंगल कार्यालयाचे नर्मदा रिसॉर्टचे ना. अनिल पाटील व माजी आमदार यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा होणार संपन्न…

Loading

जाहिरात

अमळनेर तालुक्यातील सर्व सोयीनयुक्त, अंबिका मंगल कार्यालयाचे नर्मदा रिसॉर्ट लॉन्स, बँक्रेट हॉल, गेस्ट हाऊस सर्व सुविधान युक्त..
एकदा आवश्यक भेट द्या…

कितीही मोठा लग्न समारंभ असू द्या आम्ही करू व्यवस्था आपण निश्चित करा एकदा निश्चित भेट द्या आजच नर्मदा रिसॉर्टचे उद्घाटक आईसाहेब ग.भा. नर्मदाबाई आनंदा पाटील हे करणार आहेत..
तर कार्यक्रमाचे अध्यक्ष नामदार अनिल भाईदास पाटील हे राहणार आहे तर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी डॉक्टर मा.आमदार बी एस पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार साहेबराव पाटील ,मा.आमदार स्मिताताई उदय वाघ यांची उपस्थिती राहणार आहे…

रविवार दिनांक 3 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी पाच वाजता उद्घाटन सोहळा आयोजित केला आहे तरी आपण प्रत्यक्ष आगमनाने व मान्यवरांच्या उपस्थित हा उद्घाटन सोहळा संपन्न व्हावा यासाठी आपण सर्व इष्टमित्र आप्तेष्ट सह उपस्थिती द्यावी अशी विनंती रवींद्र आनंदा पाटील, विलास आनंदा पाटील, राहुल रवींद्र पाटील, हर्ष कैलास पाटील यांनी केली आहे..

नर्मदा रिसॉर्टचे वैशिष्ट्ये
कार्य तुमच्याकडे व्यवस्था
आमच्याकडे नवनवीन सुविधा…
एसी हॉल,

ब्रॅकेट हॉल,

40 एसी रूम्स, प्रशस्त पार्किंग, बर्थडे पार्टी हॉल, कॉन्फरन्स हॉल, लग्न समारंभ, साखरपुडा ,24 तास जनरेटर सुविधा ,रात्रीच्या कार्यक्रमासाठी भव्य निसर्गरम्य लाँन, डायनिंग हॉल, लिफ्ट या सर्व सोयीनयुक्त उपलब्ध आहे.. एकदा आवश्यक भेट द्या असे कैलास आनंदा पाटील सर यांनी कळविले आहे.. आज उद्घाटन सोडायला अमळनेर तालुक्यातील सर्व मित्र परिवार यांनी आवर्जून उपस्थित राहावे असेही त्यांनी आवाहन केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *