1 min read

शेंडी गावच्या सरपंच सौ. प्रयागाताई लोंढे यांच्या पाठीशी ओबीसी समाज…

Loading

शेंडी गावच्या सरपंच सौ. प्रयागाताई लोंढे यांच्या घरी भेट देऊन त्यांना श्री संत सावता माळी युवक संघाच्यावतीने माळी समाजाबरोबरच सर्व ओबीसी समाज बांधव ताईंच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे संघाचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र भूषण सचिन भाऊसाहेब गुलदगड यांनी प्रयागाताई लोंढे यांना सांगितले.
यावेळी घडलेल्या सर्व घटनांची विचारपुस करुन माळी समाज ताईंच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे सांगितले, यावेळी गुलदगड यांच्याबरोबर नगर तालुका अध्यक्ष सागर खरपुडे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *