डॉ सिमा शरद साळवे,छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्काराने सन्मानित 2023
![]()
डॉ सिमा शरद साळवे,छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्काराने सन्मानित 2023
छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार 2023 श्रीमती डॉ सीमा शरद साळवे, दंत शल्यचिकित्सक, ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण पथक पैठण यांना पोलिस निरीक्षक श्री श्यामसुंदर कौठाले साहेब, सिने अभिनेत्री उर्मिला डांगे, बाजीराव घोरपडे सर, श्री सूर्यकांत मोटे सर यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. सोबत: सौ सुलभा साळवे (आई), श्री शरद साळवे (वडील), सोहन माळी (मुलगा).
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल स्वराज्य देशा संचालक व महाराष्ट्र चित्रपट महामंडळ शहरप्रमुख छत्रपती संभाजीनगर मुरलीधर बेडगे,सह संचालिका मनिषा बेडगे, स्मिता शिपूरकर यांनी अभिनंदन केले.


