अमळनेर येथे “सेवा सप्ताह” अंतर्गत आयोजित “स्वच्छता ही सेवा” कार्यक्रमात महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या प्रदेश अध्यक्षा भारती सोनवणे उपस्थितीत.
![]()

अमळनेर येथे “सेवा सप्ताह” अंतर्गत आयोजित “स्वच्छता ही सेवा” कार्यक्रमात महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या प्रदेश अध्यक्षा भारती सोनवणे उपस्थितीत.
प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आलेल्या “स्वच्छ भारत” अभियान अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या “सेवा सप्ताह” अंतर्गत अमळनेर येथे नाभिक समाजा मार्फत
महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या प्रदेश अध्यक्षा यांच्या प्रमुख उपस्थितीत, वाघ बिल्डींग,ते कोतवाल चौक या परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले.
यावेळी अमळनेर येथील अध्यक्ष कैलास सैदाणे,अशोक सूर्यवंशी,रघुनाथ खोंडे, उपाध्यक्ष धनराज नेरपगारे, ,नाना सोनवणे, निकम सर,राजेंद्र जगताप, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष देविदास बिरारी,नंदू जगताप,रितेश सोनवणे, महिला अध्यक्षा हिरा ताई ठाकरे,वर्षा जगताप, उपाध्यक्षा मंगला सोनवणे, सचिव सुनीता खोंडे, ई. उपस्थितीत होते.