1 min read

अमळनेर शहरात कराटे प्रशिक्षण शिबिराला सुरुवात…

Loading

अमळनेर शहरात कराटे प्रशिक्षण शिबिराला सुरुवात…
……………………………………….
अमळनेर- रोटरी क्लब हॉल, डि.आर. कन्या शाळा,न्यू बस स्टँड जवळ अमलनेर येथे दि.01ऑक्टोबर 2023 पासून 15 ऑक्टोबर 2023 पर्यंत रोज संध्याकाळी 6 ते 7 वाजता कराटे कलरी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
दर वर्षी मोफत कराटे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन मास्टर करंदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येणारं आहे. प्रशिक्षण घेण्या साठी कोणत्याही वयाची अट नाही. प्रशिक्षण शिबिर मुलामुलींसठी आहे. यात कराटे ड्रेस आवश्यक आहे. कराटे ड्रेस शिबिराच्याठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तरी प्रत्येक मुलामुलींनी कराटे प्रशिक्षण शिबिराचा फ़ायदा घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.यात मार्ग दर्शन करण्यासाठी धुळे विभागाचे प्रमुख अजमल सिकलगर येणार आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *