1 min read

रणजितसिंग चिंतामणसिंग राजपूत यांचे अल्पशा आजाराने निधन,उदया कळमसरे येथून राहत्या घरापासून सकाळी 9 वाजता निघणार अंत्ययात्रा…

Loading

रणजितसिंग चिंतामणसिंग राजपूत यांचे अल्पशा आजाराने निधन

अमळनेर प्रतिनिधी
कळमसरे तालुका अमळनेर जिल्हा जळगाव येथील व नाशिक कॅनेरा बँकचे मॅनेजर.संदिप रणजितसिंग सिसोदिया यांचे वडील रणजितसिंग चिंतामणसिंग सिसोदिया(63) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.ते मितभाषी व्यक्तीमत्व होते,त्यांनी शेतकरी उपसा सिंचन प्रश्नी अनेक शेतकरी बांधवाच्या शेतीवर बोझा शासनाने टाकलेला होता,त्यावेळी शेतकऱ्यांना शेती विकतांना समस्या होती.त्यावेळी कै नागो आण्णा व कै रणजीतसिंग राजपूत यांनी प्रा.अशोक पवार यांच्या अमळनेर तालुक्यातील आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला होता..
आज दिनांक 26/09/2023 रोजी अल्पशा आजाराने नाशिक येथे निधन झाले त्यांची अंत्ययात्रा कळमसरे तालुका अमळनेर जि.जळगाव येथून उद्या दिनांक 27/09 /23 रोजी सकाळी 9 वाजता आहे.त्यांच्या मागे पत्नी, मुलगा,सुन,नातवंडे असा परीवार आहे.

शोकाकुल परिवार
भैय्या उर्फ संदिप रणजितसिंग  सिसोदिया मुलगा
मनोहरसिंग भगवानसिंग सिसोदिया भाऊ
पंकज हेमंतसिंग सिसोदिया पुतण्या
जितेंद्र भगवानसिंग सिसोदिया भाऊ
योगेंद्रसिंग सुदामसिंग सिसोदिया भाऊ
महेंद्रसिंग सुदामसिंग सिसोदियाभाऊ

मराठी लाईव्ह न्युज व महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने भावपूर्ण अभिवादन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *