कळमसरे येथील मंगलाबाई विलास चौधरी यांचे अल्पशा
आजाराने निधन
![]()

निधन वार्ता
मंगलाबाई चौधरी यांचे अल्पशा
आजाराने निधन
अमळनेर प्रतिनिधी- कळमसरे ता.अमळनेर येथील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपला सुखी संसार उभा करत अल्पशा आजाराने सौ मंगलाबाई विलास चौधरी(४३) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. परीवारावर दुख्खाचा डोंगर कोसळला.
पती विलास दौलत चौधरी यांनी व दोन्ही मुलांनी सौ मंगलबाई चौधरी यांची मनोभावे सेवा केली.त्यांच्या इच्छा आकांक्षा पुर्ण केल्या.पण त्यांचे अचानक जाण्याने परीवार पोरका झाला.
त्यांच्या मागे पती,दोन मूले,जेठ व दिर आहेत.

