मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख,डॉ.मनिलाल रतिलाल शिंपी यांचे सुपुत्र, चि.प्रसाद शिंपी याच्या 17 व्या वाढदिवसानिमित्त जपणार सामाजिक बांधीलकी..
![]()

मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख,डॉ.मनिलाल रतिलाल शिंपी यांचे सुपुत्र, चि.प्रसाद शिंपी याच्या 17 व्या वाढदिवसानिमित्त, रविवारी 27 ऑगस्ट 2023 रोजी आयोजित कार्यक्रम.रोजी सकाळी 11वाजता वृध्दाश्रम मध्ये बेडशीट, आणि भोजन वाटप. तसेच अनाथ बालक आश्रम कल्याण पश्चिम येथे भोजन वाटप,तसेच शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येणार आहे. यावेळी मानवसेवा हीच ईश्वरसेवा ग्रुपचे कार्यवाहक दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ किशोर बळीराम पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डॉ यशवंत म्हात्रे,समाजसेवक , उद्योजक डॉ रामचंद्र देसले,स्वामीनारायण मंदिर हॉल ट्रस्टचे. डॉ. दिनेश भाई ठक्कर,लेडीज एक्स्प्रेस चां प्रमुख श्रीमती मधुबेन ठक्कर, रोटी डे ग्रुप चे नीतिल चांदेयिया, कच्छ युवक संघाचे तरुण नागडा, गोपाळभाई राठोड, अँटी करप्शन युनिटचे जयंती भाई जैन, पोलीस पाटील संघाचे अध्यक्ष आदित्य टाइम्सचे संपादक सोमनाथ ठाकरे यांच्या उपस्थितीत चि. प्रसाद शिंपी याच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमा आयोजित करण्यात आला आहे.आपण वेळात वेळ काढून उपस्थित राहावे हीच विनंती.दैनिक स्वराज्य तोरण परिवार, मानवसेवा हीच ईश्वरसेवा ग्रुप, रोटी डे ग्रुप, कच्छ युवक संघ, जय मल्हार न्यूज , नंदुरबार, महाराष्ट्र न्यूज , महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा दल, आणि मित्र परिवार यांच्याकडून प्रसाद शिंपी यास वाढदिवसाचा मोरपंखी हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहेत,

