1 min read

भडगाव येथील पिडित बालिकेच्या मारेकऱ्यास फाशी द्या
अखिल भारतीय मराठा महासंघ तर्फे तहसीलदारांना निवेदन

Loading

भडगाव येथील पिडित बालिकेच्या मारेकऱ्यास फाशी द्या
अखिल भारतीय मराठा महासंघ तर्फे तहसीलदारांना निवेदन

पुरोगामी महाराष्ट्रात काळिमा फासणारी घटना भडगाव येथे घडली आहे.पडित बालिकेची हत्या करणाऱ्या नराधमास भर चौकात फासावर लटकावे.
निरागस, निष्पाप बालिकेला न्याय मिळावा अशा मागणीचे निवेदन अखिल भारतीय मराठा महासंघ तर्फे अमळनेर नायब तहसीलदार नवनाथ लांडगे यांना देण्यात आले.
या निवेदनावर अखिल भारतीय मराठा महासंघाचे तालुका अध्यक्ष उमेश पाटील, उपाध्यक्ष,सुरेश आसाराम पाटील, सूर्यकांत साहेबराव पाटील,चेअरमन वि का.सोसा.सबगव्हाण,भूषण शाम पाटील,कैलास हिम्मतराव ठाकरे,
प्रवीण चिंतामण सैंदाणे यांच्या निवेदनावर सह्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *