1 min read

अमळनेरात डेबुजी झिंगराजी जानोरकर ग्रंथालयाच्या वतीने गुणवंतांच्या सत्कार सोहळा संपन्न

Loading

अमळनेरात डेबुजी झिंगराजी जानोरकर ग्रंथालयाच्या वतीने गुणवंतांच्या सत्कार सोहळा संपन्न
अमळनेर डेबुजी झिंगराजी जानोरकर ग्रंथालय व अमळनेर युवा परीट धोबी मंडळाच्या वतीने एच एस सी परीक्षेत विज्ञान शाखेत 92% मिळवून जळगाव जिल्ह्यात सर्वप्रथम येण्याच्या मान पटकावणाऱ्या कुमारी दीपिका पंढरीनाथ चव्हाण लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून उपनिरीक्षक पदी निवड झालेली कुमारी कोमल सोपान शिंदे लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेला चि.जयवंत अनिल येशीराव चार्टर्ड अकाउंट परीक्षा उत्तीर्ण झालेला चिरंजीव नेमचंद कन्हैया परदेशी जळगाव नेपाळमध्ये रोलर स्केटिंग कॉम्पिटिशन मध्ये दुसरा क्रमांक प्राप्त करणारा महेश ज्ञानेश्वर सोनवणे जळगाव मेहरून यांच्या राष्ट्रसंत गाडगेबाबांची प्रतिमा व बुके देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सामाजिक राजकीय उद्योजक शैक्षणिक अशा विविध क्षेत्रात पुरस्कार प्राप्त 12 मान्यवरांच्या सत्कार राष्ट्रसंत गाडगेबाबांची पुस्तिका देऊन त्यांच्या सत्कार करण्यात आला 2 कबड्डी खेळातील राज्यस्तरीय खेळाडूंच्या देखील गाडगेबाबांची पुस्तिका देऊन सत्कार करण्यात आला तसेच 25 दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांच्या देखील फाईल देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रा.डॉ. श्री अरुणजी कोचर( प्राचार्य प्रताप महाविद्यालय अमळनेर ) तर प्रमुख पाहुणे म्हणून खा. शि. मंडळाचे विश्वस्त सौ वसुंधरा लांडगे कृ.उ. बा. समिती संचालक प्रा.श्री सुभाषजीभाऊ पाटील महाराष्ट्र प्रदेशउपाध्यक्ष सुरेश ठाकरे साने गुरुजी ग्रंथालयाचे चिटणीस प्रकाशजी वाघ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक विजयसिंह पवार परीट समाजाचे अध्यक्ष रवींद्र जाधव सचिव विजय वाघ सर BSF जवान किशोर जाधव संतोष वाल्हे नामदेवराव चव्हाण उपस्थित होते
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पक्षीमित्र अश्विन पाटील सर सूत्रसंचालन व आभार ग्रंथालयाचे अध्यक्ष दिपक वाल्हे यांनी केले
परीट समाजाचे तालुकाध्यक्ष गंगाराम वाघ कार्याध्यक्ष विनोद जाधव सर खजिनदार मोतीलाल जाधव लॉन्ड्री अध्यक्ष मधुकर निंबाळकर गणेश नेरकर अनिल वाघ भरत जाधव अनिल मांडोळे पो.कॉ भरत येशी मा.अध्यक्ष अमृत जाधव प्रा अनिल पवार सर पत्रकार विकी जाधव एकनाथ निकुंभ सर सुभाष जाधव आदी समाज बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रमास पु.साने गुरुजी ग्रंथालय व वाचनालयाचे अनमोल असे सहकार्य लाभले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *