चॅप्टर कन्व्हेन्सन क्वालिटी कन्सेप्ट -२०२३(CCQC-2023) चां बाळकृष्ण इंडस्ट्रीज टिमला १ गोल्ड,२ सिल्व्हर पुरस्कार विजेते.
![]()

चॅप्टर कन्व्हेन्सन क्वालिटी कन्सेप्ट -२०२३(CCQC-2023) चां बाळकृष्ण इंडस्ट्रीज टिमला १ गोल्ड,२ सिल्व्हर पुरस्कार विजेते.
दिनांक २३.०७.२०२३ रोजी चॅप्टर कन्व्हेन्सन क्वालिटी कन्सेप्ट देवगिरी काॅलेज छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आला होता.या स्पर्धैत औद्योगिक क्षेत्रातील १०४ कंपन्यांनी स्पर्धेत भाग घेतला होता.स्पर्धेचे विषय कायझन,पोकायोग,5″एस या स्पर्धेत बाळकृष्ण इंडस्ट्रीज लिमिटेड टिम -१,टिम -२,टिम-३ सहभाग नोंदविला होता त्यामध्ये Eagle टिम ला सिल्व्हर ,टिम-लक्ष -सिल्व्हर आणि प्रेरणा टिम ला गोल्ड पारितोषिक मिळाले.टिम लिडर मुरलीधर बेडगे,धिरज शिंदे,रामा खरबे,रुषभ ,दिपेंद्र, गायकवाड,रिषी महाराणा,रोहित शेजवळ, सिताराम सोना कोच खालीद खान सर आयोजक नितीन किनगाव कर,वैद्य हा पुरस्कार जिंकल्या बद्दल बाळकृष्ण इंडस्ट्रीज लिमिटेड चे सिनिअर व्हाइस प्रसिंडेंट व्यंकट रमन सर, जनरल मॅनेजर अजय गुप्ता सर , विनोद पाठक सर , संजय कोडते सर, महेश कुलकर्णी सर , नितीन कुटे सर नितीन इनामदार सर यांनी अभिनंदन केले व सत्कार केला.

