जळगांव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी उदया अमळनेरला….
![]()

जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा.श्री.अमन मित्तल साहेब (भाप्रसे)हे दि.14 जुलै (वार-शुक्रवार) रोजी अमळनेर दौऱ्यावर आहेत.त्यानिमित्ताने ते शासकीय विभागांचा आढावा,नागरिकांच्या भेटी,तक्रारी, निवेदने घेणार आहेत.तरी ज्या नागरिकांना आपल्या समस्या,तक्रारी, निवेदने मा.जिल्हाधिकारी सो.यांना द्यावयाचे असतील अशा नागरिकांनी दुपारी 12.30 वा.ग.स.हायस्कूल अमळनेर याठिकाणी उपस्थित राहण्याचे आवाहन तहसीलदार रूपेशकुमार सुराणा यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.


