1 min read

उत्कृष्ट कार्याबद्दल अडावद आरोग्य केंद्रांचा गौरव.

Loading

उत्कृष्ट कार्याबद्दल अडावद आरोग्य केंद्रांचा गौरव.

आज दिनांक-१३जुलै गुरुवार रोजी २०२३ चोपडा येथे तालुकास्तरीय बैठकी दरम्यान… सर्वात जास्त प्रसूती तथा बालकांचे व गरोदर मातांची आरोग्य सेवा व लसीकरण सत्राचे कार्य हे अत्यंत उत्कृष्ट प्रकारे दिलेल्या उद्दिष्टानुसार साध्य केल्या बद्दल. प्राथमिक आरोग्य केंद्र अडावद च्या सर्व आरोग्य कर्मचारी, गट प्रवर्तक, आशा सेविकासह,
सर्व वैद्यकीय अधिकारी, सर्व CHO यांचा.. सर्व प्राआकेंद्राचे, वैद्यकीय अधिकारी व कर्मचऱ्याचे समक्ष, चोपडा तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रदिप लासुरकर यांचे हस्ते सर्व आरोग्य कर्मचारी,अधिकारी
यांना प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

प्रसंगी… वैद्यकीय अधिकारी डॉ.नितीन अहिरे, डॉ.अक्षय पाटील,डॉ.अर्चना पाटील,सर्व समुदाय आरोग्य अधिकारी-डॉ. राहुल पाटील, डॉ.दिनेश चौधरी, डॉ.माधुरी महाजन, डॉ.भुषण देशमुख, प्र.आरोग्य सहाय्यक-विजय देशमुख, आरोग्य सहाय्यीका-शोभा चौधरी, औषध निर्माण अधिकारी-विजया गावित, आरोग्य सेविका-निवेदिता शुक्ल, सी के बाविस्कर, आशा धनगर, सुनीता दुधे, आरोग्य सेवक-संतोष भांडवलकर, राजेंद्र पाटील, कैलास बडगुजर, GNM-पाडवी सिस्टर, ब्रदर-बडगुजर,गट प्रवर्तक-संध्या बोरसे, शालूबाई सोनवणे, प्रयोग शाळा तंत्रज्ञ-गणेश महाजन, परिचर-धुडकु वारडे, मनोज चावरे, अजय भोई, सचीन माळी, आदी सर्वच अधिकारी कर्मचारी सह आशा सेविका उपस्थित होते.

शेवटी मिळालेल्या सन्मानामुळे उपस्थित सर्वांचे आभार, हे प्र.आरोग्य सहाय्यक- विजय देशमुख यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *