1 min read

अखिल भारतीय कला मंचचे उपप्रमुख रवींद्र नेरपगार यांना पितृशोक.

Loading

अखिल भारतीय कला मंचचे उपप्रमुख रवींद्र नेरपगार यांना पितृशोक.
कै.नानासो जगन्नाथ नेरपगार यांचे ९६ व्या.वर्षी दुःखद निधन.

कल्याण शहरातील समाज बांधव श्री रवींद्र जगन्नाथ शिंपी (नेरपगार) (अखिल भारतीय कला व सांस्कृतिक मंडळाचे उपप्रमुख व कल्याण शहराचे माजी अध्यक्ष )व श्री अनिल जगन्नाथ शिंपी (नेपगार)यांचे पिताश्री *कै. नानासो जगन्नाथ श्रीधर शिंपी(नेरपगार)* वय ९६वर्षे यांचे आज दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या सकाळी ९.३0 वाजता त्यांच्या राहत्या घरून निघून लाल चौकी स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात येणार आहे.
त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो व नेरपगार कुटुंबाला हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो अशी परमेश्वरा जवळ प्रार्थना.कल्याण शिंपी समाज मंडळाकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
त्यांचा घरचा पत्ता- गजानन महाराज नगर, मोहिंदर सिंग काबुल सिंग हायस्कुल रोड कल्याण पश्चिम जिल्हा ठाणे.मानवसेवा हीच ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख डॉ. मनिलाल शिंपी, कल्याण शिंपी समाज मंडळ अध्यक्ष सुभाष बाविस्कर,ज्येष्ठ समाजसेवक कृष्णा मांडगे, सुनिल मांडगे, आणि समस्त शिंपी समाज मंडळ कल्याण नेरपगार कुटुंबाचा दुःखात सहभागी आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *