1 min read

हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने नामदार अनिल पाटील यांचा सत्कार

Loading

हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने नामदार अनिल पाटील यांचा सत्कार

अमळनेर प्रतिनिधी- अमळनेर तालुक्याचे भूमीपूत्र राष्ट्रवादी पक्षाचे आमदार अनिल भाईदास पाटील यांची नुकतीच कॅबिनेट मंत्रीपदी नियुक्ती झाली. त्याबद्दल विविध संस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने त्यांचा जंगी सत्कार हिंदी अध्यापक मंडळाचे अध्यक्ष आशिष शिंदे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर इन्शुलकर, सचिव दिलीप पाटील, मार्गदर्शक सोपान भवरे , माजी तालुकाध्यक्ष दिपकजी पवार, खजिनदार राजेंद्र पाटील, सदस्य,मुनाफ तडवी, प्रसिद्धीप्रमुख ईश्वर महाजन यांनी नामदार अनिल पाटील यांचा सत्कार केला..
सत्काराला उत्तर देतांना नामदार पाटील म्हणाले की निवडणुकीत मला शिक्षकांनी मोठी सहकार्य केले आहे. मी शिक्षकांविषयी माझ्या मनात नेहमीच आत्मीयता आहे असे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *