1 min read

अमळनेरच्या भूमिपुत्र आमदाराच्या स्वागतासाठी कार्यकर्ते सज्ज…

Loading

अमळनेरच्या भूमिपुत्र आमदाराच्या स्वागतासाठी कार्यकर्ते सज्ज…

अमळनेर प्रतिनिधी- अमळनेर तालुक्याचे राष्ट्रवादीचे भूमिपुत्र आमदार अनिलदादा पाटील त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीचे पदाधिकारी ,कार्यकर्ते,मित्रपरिवार, नातेवाईक सज्ज झाले आहेत…
अमळनेर तालुक्यातील आमदार अनिल पाटील यांनी जिल्हा परिषदेचे सदस्य पासून आजतागायत अनेक पदे भूषवीली..
अनिल पाटील भाजपमधून राष्ट्रवादी पक्षात गेल्यानंतर आमदार झाले… पक्षाचे प्रतोद झाले… महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाल्याने आमदार पाटील अजीत पवार यांचे कट्टर समर्थक असल्याने थेट मंत्रीमंडळात समावेश झाला.. आता अमळनेरला मंत्रीपद मिळविणारे अनिल दादा दुसरे नेते आहेत.. अमळनेर तालुक्यातील सर्व पक्षाचे पदाधिकारी व मित्रपरिवार उदया त्यांचा वाढदिवस व सत्कार करण्यासाठी सज्ज झाले आहेत…
आमदार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बाईक रँली,मंगळ ग्रह मंदीरात जावून दर्शन व कार्यकर्ते यांना मार्गदर्शन व सत्कार समारंभ होणार आहे.
सध्याच्या राष्ट्रवादी पक्षाच्या दोन भूमिकेत आमदार पाटील अजीत पवार यांच्या गटात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *