1 min read

ॲड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कुल अमळनेरचा विदयार्थी ऋग्वेद शिंदे NSTSE परीक्षेत केले यश संपादन

Loading

ॲड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कुल अमळनेरचा विदयार्थी ऋग्वेद शिंदे NSTSE परीक्षेत केले यश संपादन

ॲड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कुल, अमळनेरचा विद्यार्थी चि. ऋग्वेद सचिन शिंदे हा प्रतिष्ठित अशा नोबेल सायन्स टलेंट सर्च परीक्षेच्या (NSTSE) ऑनलाईन प्री-एक्साम मध्ये 91 गुण मिळवत अँडव्हान्स लेव्हेलसाठी पात्र झाला आहे. संस्थेच्या वतीने संचालक श्री. पराग पाटील आई प्रा प्राजक्ता शिंदे व वडील सचिन शिंदे यांनी त्याचे अभिनंदन केले असून प्राचार्य श्री. निरज चव्हाण यांनी पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन संपूर्ण शाळेच्या वतीने त्याचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. मिळवलेल्या यशाबद्दल विद्यार्थ्याचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. त्याला या परीक्षेसाठी प्राचार्यां सह आई प्रा प्राजक्ता शिंदे व सर्व शिक्षकांचे अनमोल मार्गदर्शक लाभले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *