निसर्ग व सामाजीक प्रदुषण निवारण मंडळ भुसावळ” तर्फे सिडबॉल कार्यशाळा
![]()

निसर्ग व सामाजीक प्रदुषण निवारण मंडळ भुसावळ” तर्फे आज सौ विजया यांच्या घरी सिडबॉल कार्यशाळा घेण्यात आली…..
भुसावळ येथे कार्यरत असलेल्या निसर्ग व सामाजिक प्रदुषण निवारण मंडळ भुसावळ तर्फे दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुदधा सिडबॉल ची कार्यशाळा घेण्यात आली. मुल व पालक खुप उर्स्पुर्तीने सहभागी झाले कार्यशाळेत भाग घेण्यासाठी साधारण 30 मुलांनी सहभाग घेताला . 500 शे सीडबॉल बनविण्यात आली आणि500 तुळस आणि सज्बा अशी एकुण1000 सिडबॉल तयार केले या वेळी कार्यशाळेत ज्या मुलांनी जास्त सिडबॉल बनवीली त्यांना बक्षीस देण्यात आली आरती चौधरी, कावेरी चौधरी, विजया निकम यांनी स्पॉन्सर केली होती कार्यक्रमात सहभागी झाले म्हणुन सर्व पालक आणि मुले तसेच पर्यावरण प्रेमी अध्यक्ष स्वाती भोळे ,विजया निकम, कावेरी चौधरी ,संगीता पाटील ,मंगला पाटिल, श्रद्धा महाले यांची उपस्थती होती.

