1 min read

नवनियुक्त डिवाएसपी सुनील नंदवाळकर यांनी अमळनेर रक्तदान चळवळीला रक्तदान करुन दिले बळ……

Loading

नवनियुक्त डिवाएसपी सुनील नंदवाळकर यांनी अमळनेर रक्तदान चळवळीला रक्तदान करुन दिले बळ……

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
नवनियुक्त डीवायएसपी सुनील नंदवाळकर साहेब यांनी अमळनेर रक्तचवळीला रक्तदान करुन दिले बळ तब्बल ३३ वेळेस रक्तदान केल्याचे साहेबांनी सांगितले , आणि यु. पी. एस.सी एम. पी. एस. अवघड नसते मनात भिती न बाळगता अभ्यास केला पाहीजे असा तरुणांना संदेश दिला…
ते पुढे म्हणाले कि युवकांनसाठी मार्गदर्शन करु ,बाहेरील वक्ते आणू व सर्वच स्तरातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करु असे सांगत लवकरच विद्यार्थ्यांसाठी जी मदत लागेल ती मी करण्यासाठी कटिबद्ध आहे असा रक्तदान चळवळीतील तरुणांना मौलिक सल्ला दिला. व
अमळनेरात रक्तचळवळ सोशल मिडियाचा वापर सुयोग्य होत आसल्याने युवांचे कौतुक केले ,
डीवायएसपी साहेबांचा युवा मित्र परिवाराचा वतीने सत्कार करण्यात आला , साहेब तुमच्या कार्याला अमळनेर युवा मित्र परिवाराचा सॕल्युट ग्रेट वर्क साहेब यावेळी युवा मित्र परिवाराचे दिनेश तेवर , तुषार सोनार , शैलेश पाटील , राहुल बडगुजर , राहुल आहिरे , सौरभ पाटील , भावेश साळुंखे , परेश पाटील , राहुल पाटील , निखील चव्हाण , मनोज शिंगाणे , धनू चौधरी, राकेश अभंगे , राहुल कंजर , प्रथमेश भोसले , सोनू मोरे व अक्षय लांडगे उपस्थित होते , हितेश बेहेरे व गणेश पाटील हे पोलीस बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *