1 min read

अमळनेरला नुतन उपविभागीय अधिकारी महादेव खेडेकर यांचे स्वागत

Loading

अमळनेरला उपविभागीय अधिकारी नुकतेच रुजू झाले. महादेव खेडकर हे नगर येथील असून या अगोदर त्यांनी चंद्रपूरलाही सेवा केली आहे .त्यांचे अमळनेर शहरात स्वागत करण्यात आले आहे.सध्या परीक्षांचे निकाल लागल्याने विद्यार्थ्यांना विविध दाखले ,प्रमाणपत्र ऍडमिशन साठी लागतात .शहरात उपविभागीय अधिकारी खेडकर रुजू झाल्यामुळे विद्यार्थ्यांना कागदपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे..

अमळनेरला नूतन उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर सरांचे स्वागत करतांना व्हॉइस मीडियाचे तालुकाध्यक्ष अजय भामरे व महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्यकार्यकारणी सदस्य ईश्वर महाजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *