1 min read

शाळांना अनुदानापासून वंचित ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा ,शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांचे आयुक्तांकडे मागणी

Loading

शाळांना अनुदानापासून वंचित ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा ,शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांचे आयुक्तांकडे मागणी

हाराष्ट्र राज्यातील प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना 6 फेब्रुवारी 2023 च्या शासन निर्णयाप्रमाणे अनुदान जाहीर झाले , त्यातील काही अटी शिथिल करण्यासंदर्भात शासन निर्णय विभागातील झाल्यानंतर माननीय शिक्षण आयुक्त यांनी 4 मे 2023 रोजी जावक नंबर जुळत नसलेल्या , अन्य बाबतीत, शाळांचे 11 मुद्दे तपासून 8 मे 2023 ते 4 जून 2023 पर्यंत अनुदान आदेश व शालार्थ आयडी देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत राज्यातील उपसंचालक आणि शिक्षण अधिकाऱ्यांना सूचना वेळापत्रकानुसार दिल्या होत्या, मात्र अनेक जिल्ह्यात कार्यवाही न झाल्याने अनेक शिक्षक शिक्षकेतर बांधव पगारापासून वंचित आहेत, त्यामुळे राज्यातील शिक्षक- शिक्षकेतरांमध्ये प्रचंड संताप आणि निराशा पसरलेले असे 20 वर्षापासून पगाराची वाट पाहणारे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी हवालदिल झाले आहेत, अनेकांनी अनुदान देण्याचा शासन आदेश येऊनही , अधिकारी वर्ग छळ करत आहेत, आम्ही आत्महत्या करावी का? असा प्रश्न आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांना केलेला आहे *शिक्षकांच्या या प्रश्नाची गंभीर दखल घेऊन , शिक्षकांना अनुदानाचा आदेश मिळवून देण्यासाठी अहोरात्र झटणारे शिक्षकआमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी , मी शिक्षण आयुक्त सुरज मांढरे साहेब यांना ,ज्या विभागातील आणि जिल्ह्यातील उपसंचालक आणि शिक्षणाधिकाऱ्यांनी सदर अनुदान आदेश देणे, शालार्थ आयडी न देऊन देऊन पगार सुरू बाबत, संच मान्यता, इत्यादी संदर्भातली कारवाई करण्यात दिरंगाई केली असेल त्यांच्यावर तात्काळ कारवाई करा , 20 जून पर्यंत सर्व शाळांना अनुदानाचे आदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *