जेका रंजले गांजले त्यासी म्हणे जो अपुले तोची साधू ओळखावा ,देव तेथेची जानावा मानवसेवा ग्रुप तर्फे , परिवर्धे जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप. आणि चार पंखे भेट .
![]()
जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो अपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जानावा मानवसेवा ग्रुप तर्फे , परिवर्धे जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप. आणि चार पंखे भेट .
डॉ.मनिलाल शिंपी हे शहादा तालुक्यासाठी अनमोल रत्न आहे. : डॉ. अमोदकर.

आज जिल्हा परिषद केंद्र शाळा परिवर्धा येथे शाळेच्या पहिल्याच दिवशी लोकसभागातून शाळेला चार पंखे (फॅन) भेट
आज जिल्हा परिषद केंद्र शाळा परिवर्धा येथे सकाळी इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांना ट्रॅक्टरला सजवून विद्यार्थ्यांना ट्रॅक्टर मध्ये बसवून गावातून वाजत गाजत रॅली काढण्यात आली सदर रॅलीमध्ये जिल्हा परिषद सदस्य मा.मोहन शेवाळे, सरपंच सौ. सपना ताई शेवाळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सिकंदर शेवाळे ,शिक्षण विस्तार अधिकारी श्री डी. डी. राजपूत ,डाएटच्या अधिव्याख्याता श्रीमती डॉ.वनमाला पवार, केंद्रप्रमुख अशोक देवरे ,मिलिंद देसले ,गावातील ग्रामस्थ, विद्यार्थी व शिक्षक वृंद सहभागी झाले व शाळेचा प्रवेश उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला
यानंतर शाळेच्या आवारात नवगतांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.तसेच मान्यवरांच्या हस्ते पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले आज शाळेच्या पहिल्या दिवशी राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक दाम्पत्य अमृत पाटील व उज्वला पाटील, जयवंत जोशी सर यांच्या प्रयत्नाने गावातील ज्येष्ठ नागरिक भरत परसराम चौधरी, सामाजिक कार्यकर्ते डॉ.अमोदकर दादा,रतिलाल रामदास शिंपी, दत्तू दादा भट यांच्याकडून फोर्च्यूनर कंपनीचे चार पंखे शाळेला भेट दिले तसेच सर्व विद्यार्थ्यांना लेखन साहित्य, गोळ्या बिस्कीट वाटप करण्यात आले
सदर कार्यक्रम यशस्वी साठी शाळेचे मुख्याध्यापक अमृत पाटील सहशिक्षक जयवंत जोशी उज्वला पाटील यांनी परिश्रम घेतलेजे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो अपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जानावा 🙏🏻* मानवसेवा ग्रुप तर्फे , परिवर्धे जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप. आणि चार पंखे भेट . डॉ.मनिलाल शिंपी हे शहादा तालुक्यासाठी अनमोल रत्न आहे. : डॉ. अमोदकर. शहादे ( प्रतिनिधी ):मानव सेवा हीच ईश्वर सेवा ग्रुपचे महाराष्ट्र राज्य प्रमुख डॉ मनिलाल शिंपी यांचा संकल्पनेनुसार, आज शहादा तालुक्यातील परीवर्धे जिल्हा परिषद केंद्र शाळेत, दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ. किशोर बळीराम पाटील, स्वामीनारायण मंदिर चे संचालक डॉ दिनेश भाई ठक्कर, समाजसेवक उद्योजक डॉ रामचंद्र देसले,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव समाजसेवक, डॉ.यशवंत म्हात्रे, मॅनेजमेंट गुरू डॉ.किशोर अढळकर यांच्या सहकार्याने गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शाळेचा वर्षशुभारंभाचा पहिल्याच दिवशी श्री. रतिलाल रामदास शिंपी, डॉ.किशोर आमोदकर, भरत चौधरी, यांचा हस्ते शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. व शाळेला चार पंखे भेट म्हणून दिले.डॉ. मनिलाल शिंपी हे आपल्या तालुक्यासाठी अनमोल रत्न आहे असेही यावेळी डॉ.किशोर आमोदकर यांनी सांगितले.





