अर्बन बँक च्या निवडणुकीत
महिला राखीव मतदारसंघाच्या उमेदवार
सौ वसुंधरा दशरथ लांडगे यांना विजयी करा..
![]()

अर्बन बँक च्या निवडणुकीत
महिला राखीव मतदारसंघाच्या उमेदवार
सौ वसुंधरा दशरथ लांडगे यांना विजयी करा..
अमळनेर प्रतिनिधी
ज्ञानाने माणूस मोठा होत असला तरी ज्ञानाला संस्काराची जोड मिळाली तरच माणूसकीचा व माणसातील माणूसपणाचा एक चांगला आविष्कार पहावयास मिळतो याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे अमळनेर तालुक्यातील सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणारे कुटुंब म्हणजे नानासाहेब दशरथ सोमा लांडगे व आमच्या ताईसाहेब सौ वसुंधरा दशरथ लांडगे होय…
धैर्य ,अविरत,मेहनत ,जिद्द ,चिकाटी कमालीची बुद्धिमत्ता ,ज्ञानाचा अखंड वाहणारा झरा या सर्वांबरोबर निर्मळ व प्रेमळ स्वभाव कोणत्याही परिस्थितीत हसतमुख व प्रसन्न व्यक्तिमत्व या परमेश्वराने बहाल केलेल्या अनमोल गुणांचे तेजोमय व्यक्तिमत्व म्हणजे ताईसाहेब…
ताईंनी आज तागायत अनेक पद भूषवीली.. कधीही पदे डोक्यात गेले नाही ताई आजही जमिनीवर आहेत… लांडगे परीवार नेहमीच कोणतेही काम असो सुख असो दुःख असो नेहमीच ताई आणि नाना मदतीसाठी धावून येतात हे तेवढे सत्य…
ताईचे शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक सांस्कृतिक सगळ्या क्षेत्रात ताईंचे काम उल्लेखनीय आहे. ताईनी अनेक सत्यशोधक पद्धतीने विवाह लावले आहेत. अनेक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहेत..ते उत्कृष्ट सूत्रसंचालक, व आदर्श शिक्षिका आहेत.
सौ वसुंधरा दशरथ लांडगे ह्या खानदेश शिक्षण मंडळाच्या विश्वस्त असून ते अर्बन बँक मध्ये निवडून आल्या होत्या. संचालक म्हणून त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे व सभासद हीत जोपासले आहे.
.अर्बन बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत 2023 -28 बँकेच्या विकासासाठी व पारदर्शक कारभारासाठी सहकार पॅनलच्या माध्यमातून महिला राखीव मतदार संघातून लांडगे वसुंधरा दशरथ या निवडणूक लढवीत आहेत. त्यांचा अनुक्रमाक 2 असून निशाणी कपबशी आहे.
मतदार बंधू व भगिनीनों
सौ वसुंधरा दशरथ लांडगे यांना महिला राखीव मतदारसंघातून भरगोच्च मतांनी निवडून द्यावे व सेवेची संधी द्यावी ही विनंती…
(सौ वसुंधरा दशरथ लांडगे)
(अनुक्रमंमाक-2)
(निशाणी-कपबशी)
नेहमीच आपल्या सेवेत..
ईश्वर आर महाजन
जिल्हाध्यक्ष
ओबीसी शिक्षक असोसिएशन जळगांव
9860352960

