1 min read

जगणे,व्यर्थ…!

Loading

जगणे,व्यर्थ…!

आता उरला नाही इथे…
पहील्या सारखा अर्थ…!

उजेडात पाप होते…
रक्त पेउनी गर्क..!

कुणा देणे- घेणे नाही…
बघून आपला स्वार्थ…!

रक्त- रंजित मी ही…
हाक माझी आर्त..!

डावे फीरती चक्र इथे…
रोज नवा लागे अर्थ…!

जरी चोराचा -चोर मित्र…
राजेशही थाट एकत्र…!

आता उराला नाही अर्थ…
असे जगणे झाले व्यर्थ…!
……………………………..
बबनराव वि.आराख
गांगलगाव
जि.बुलढाणा
९८९२९६८१२०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *