1 min read

सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सर्वोदय माध्यमिक विद्यालय कावपिंप्री या विद्यालयाचा शालांत परीक्षेचा निकाल शंभर टक्के

Loading

कावपिंप्री–ता. अमळनेर- येथील, सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सर्वोदय माध्यमिक विद्यालय कावपिंप्री या विद्यालयाचा शालांत परीक्षेचा निकाल 100% टक्के लागला असून यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे संस्थे चे अध्यक्ष माननीय बापूसाहेब भैय्यासाहेब रामभाऊ पाटील व सचिव माननीय मनोहर वल्लभराव पाटील ,सदस्य अनिल पाटील व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे .यात सर्वप्रथम कु.रुचिता चंद्रभान पाटील 89.40 % मिळाले असून द्वितीय क्रमांक कु.धनश्री भाईदास पाटील 88.80 % तर तिसरा क्रमांक कु.शिवानी मनोज पवार. 88.20 % मिळाले आहेत या यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री संजय महाजन व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ,ग्रामस्थांच्यातर्फे अभिनंदन करण्यात येत आहे.
.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *