1 min read

भडणे येथे कुषी विभागातर्फे जनजागृती,
तालुका कृषी अधिकारी शेतकऱ्यांना करतात प्रबोधन

Loading

भडणे येथे कुषी विभागातर्फे जनजागृती,,,,,,,,,,,,,,,,
तालुका कृषी अधिकारी शेतकऱ्यांना करतात प्रबोधन,,,,,,,,,,,,,,

शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथे कृषी विभाग व महाराष्ट्र शासनातर्फे आंतरराष्ट्रीय पौष्टिक पूर्ण धान्य वर्ष 2023 अन्न व पोषण सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे त्यानिमित्त भडणे येथे शिंदखेडा
चौकट,,,, तालुका कृषी विभागातर्फे पोष्टिक तृणधान्य पिकांच्या क्षेत्र उत्पादन व उत्पादकता वाढ या पिकांचा आहारातील वापर वाढीसाठी प्रचार व प्रसिद्धी तसेच प्रबोधन यासाठीदिनांक 2जुन रोजी आंतराष्ट्रीय पौष्टिक तुणधान्य वर्षा निमित्त तृणधान्ये पिकाचे आपल्या आहारातील आरोग्य विषयक महत्व पटवून देण्यात आले व या वेळी शेतकऱ्यांनीजास्तीत जास्त क्षेत्रात तृणधान्ये पिकाची पेरणी करण्यात यावी‌.असे आव्हान तालुका कृषी अधिकारी श्री नवनाथ साबळे
साहेब यांनी शेतकरी यांना भेटी पसगी केले
तालुका कृषी अधिकारी नवनाथ सांबळे,,,,,,,
.तसेच अधिक भरभराटीची उत्पादन मिळावे यासाठी योग्य माती परीक्षण योग्य बियाण्यांची निवड
व्हावी पिकास पोषक वातावरण योग्य जमीन प्रसंगी पाण्याच्या योग्य निचरा बनवून बघूनच पिकांच्या पेहरा करावा यावेळीकृषी पर्यवेक्षक श्री. जी.बी महाले व
कृषी सहाय्यक श्री एन आर पाटील माजी सरपंच पांडुरंग माळी पुरुषोत्तम गोसावी भडणे येथील आदर्श पुरस्कार प्राप्त पोलीस पाटील युवराज माळी व शेतकरी बांधव यांना जनजागृती करून प्रबोधन करण्यात आले यावेळी गावातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *