1 min read

ऑफर ऑफर ऑफर
आत्ताच नवीन प्रकशित झालेले पुस्तक (केदारनाथ १७ जून ) या पुस्तकावर १५० रुपयाचे काळाराम ते केदारनाथ हे पुस्तक मोफत

Loading

ऑफर ऑफर ऑफर
आत्ताच नवीन प्रकशित झालेले पुस्तक (केदारनाथ १७ जून ) या पुस्तकावर १५० रुपयाचे काळाराम ते केदारनाथ हे पुस्तक मोफत
फक्त आणि फक्त पुस्तकविश्व whatsApp ग्रुप सभासदांसाठीच हि ऑफर मर्यादित आहे.

” केदारनाथ १७ जून ” तो गिधाडाकडे पाहत राहिला , अगदी शेवट पर्यंत !!! नदीमध्ये अडीच तीन वर्षांच्या बाळाच्या हाडाचा सांगाडा पाण्यावर हेलकावत होता ! सिद्धार्थ ने सररकण आपली नजर वळवली ….त्याच्या बाजूला मूल कधी येऊन थांबलं होत त्याचं ही त्याला भान न्हवत मुलगा ही त्या हाडाच्या सांगाड्या कडे पाहत असावा सिद्धार्थ गुडग्यावर बसला दोन्ही हातांनी त्यांचे खांदे धरले आणि मुलाच्या डोळ्यात खोलवर बघत म्हणाला ,”भीती वाटतेय ? मुलाने मान हलवून होकार दिला . त्याच्या नजरेला नजर भिडवून सिद्धार्थ आत्मविश्वासाने म्हणाला ,”घाबरू नकोस ….जोपर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत ही गिधाडे जवळ येत नसतात ! ते आपल्या मरणाची वाट पाहत घिरट्या घालत आहेत म्हणूनच आपण मरायचं नाही…” “आपल्याला जिवंत रहावंच लागेल !” एका सत्य घटनेवर आधारित कादंबरी …. *केदारनाथ १७ जून

“केदारनाथ १७ जून ” ( या पुस्तकावर १५० रुपयाचे काळाराम ते केदारनाथ हे पुस्तक मोफत )
लेखक : डॉ . प्रकाश सूर्यकांत कोयाडे
मुल्य: ₹ ३९०/-
कुरियार्ज ₹ ४५/-
टोटल ४३५/- (For Online payment gp,phone pay)

घरपोच पुस्तक मिळवण्यासाठी ९०७५४९६९७७या नंबर वरती आपला पत्ता WhatsApp करा

संपूर्ण जगभर कुठेही घरपोच पुस्तक संच मिळविण्यासाठी :
पुस्तकविश्व,
शॉप नंबर 1, डहाणूकर कॉलनी, कमिन्स कंपनी मंदिराजवळ
एमएससीबी, इंद्रनगरी, कोथरुड, पुणे 411038
संपर्क- 90754 96977

टीप : (ही ऑफर काही ठराविक कालावधीसाठीच मर्यादित आहे त्यासाठी लावकरात लवकर आपली प्रत आजच बुकिंग करा )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *