1 min read

शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी मुंबई येथे विविध मान्यवरांची घेतली सदिच्छा भेट

Loading

शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी मुंबई येथे विविध मान्यवरांची घेतली सदिच्छा भेट

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्यिका डॉ. विजयाताई वाड त्याचप्रमाणे त्यांची सुकन्या व मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री डॉ.निशिगंधा वाड तसेच सुप्रसिद्ध मराठी अभिनेते ,पटकथाकार श्री प्रकाश राणे,कल्याण, रामबाग येथील मनसेचे महाराष्ट्र राज्य कामगार सेनेचे उपाध्यक्ष तसेच समाजभूषण, युवा समाजसेवक श्री राजेशभाऊ उज्जैनकर याप्रसंगी कल्याण शहराचे शिवसेना उपप्रमुख श्री सुरेशभाऊ सोनार मुंबई दूरदर्शनच्या वृत्त निवेदिका सौ. दिपाली केळकर,उद्योगपती श्री योगेशभाऊ बुडूखले फाउंडेशनचे ठाणे जिल्हा समन्वयक श्री रमेशभाऊ उज्जैनकर ज्येष्ठ विधीज्ञ अँड सौ.मंदाकिनी पाटील व अँड श्री विजय पाटील बदलापूर त्याचप्रमाणे प्रहार वृत्तपत्राचे विभागीय वरिष्ठ अधिकारी श्री किशोरभाऊ उज्जैनकर यांच्या निवासस्थानी डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी नुकतेच सदिच्छा भेट दिली या प्रसंगी फाउंडेशनचे कार्यकारणी सदस्य प्रा.विनायक वाडेकर राज्य समन्वयक सौ. लताताई गुंठे राज्य संपर्कप्रमुख सौ. फर्जना डांगे मॅडम राज्य संघटक सौ. पुनमताई राणे आणि श्री मोहन सौंदाणे साहेब, ठाणे जिल्हा समन्वयक श्री रमेशभाऊ उज्जैनकर तसेच फाऊंडेशनचे जळगाव जिल्हा सल्लागार श्री मनोहरराव रोकडे फाउंडेशनचे बुलढाणा जिल्हा समन्वयक डॉ.निवृत्तीभाऊ जाधव यांची सुद्धा उज्जैनकर सर यांच्यासोबत उपस्थिती होती. याप्रसंगी डॉ.शिवचरण उज्जैनकर यांनी स्व. संपादित प्रबोधनाची ज्ञान दिंडी हे पुस्तक मान्यवरांना भेट दिलीत. याप्रसंगी साहित्य, चित्रपट, राजकारण, पत्रकारीता व उद्योगपती अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी डॉ. शिवचरण उज्जैनकर व पदाधिकाऱ्यांचा यांचा शाल, श्रीफळ व टोपी घालून मान्यवरांनी सत्कार केला आणि शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनच्या कार्याचे मनापासून कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *