सु.हि.मुंदडे हायस्कुल व श्रीमती द्रौ.फ.साळुंखे कनिष्ठ महाविद्यालय मारवड येथे इ.12 वी मार्च 2023 चा निकाल 88.23%
![]()

सु.हि.मुंदडे हायस्कुल व श्रीमती द्रौ.फ.साळुंखे कनिष्ठ महाविद्यालय मारवड येथे इ.12 वी मार्च 2023 चा निकाल 88.23% लागला असुन इ. 12 वी च्या परीक्षेत कु.साळुंखे स्वामिनी दिनेश (मारवड) हिने 79.50% गुण मिळवुन प्रथम क्रमांक तर कु. दाभाडे योगिनी अनिल (मारवड) 77.00% गुण मिळवुन द्वितीय क्रमांक तर कु. कोळी प्रियंका किरण (जैतपीर) हिने 76.33% गुण मिळवुन तृतिय क्रमांक प्राप्त केला आहे. या गुणवंत विद्यार्थ्यांचे ग्राम विकास शिक्षण मंडळ मारवड येथील अध्यक्ष श्री.आबासो.जयवंतराव पाटील व संचालक मंडळ तसेच विद्यालयाचे प्राचार्य ,पर्यवेक्षक ,शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

