1 min read

चाळीसगांव भूजल अभियान टिमची नेदरलँडच्या कंपनीशी पूणे येथे बैठक संपन्न.

Loading

चाळीसगाव भूजल अभियान टिमची नेदरलँडच्या कंपनीशी पूणे येथे बैठक संपन्न.

चाळीसगाव/प्रतिनिधी
चाळीसगाव तालुक्यात भूजल अभियान अंतर्गत गेली 5 वर्षापासून तालुक्यातील ब्राम्हणशेवगे,अभोणा तांडा,कळमडू,राजमाने,लोंढे,चिंचगव्हाण,आडगाव,वडाळी वडाळा ई.गावांमध्ये जलसंधारण व पर्यावरण रक्षणासाठी कार्य सुरु आहे.
या कामांची माहीती घेण्यासाठी व संवाद साधण्यासाठी नेदरलँडच्या
Vanderlande India Pvt.Ltd च्या फिक दि हाण या आल्या होत्या. त्यांचे समवेत Vanderlande India Pvt.चे
रश्मी चेतन , ऋषिकेशजी उपस्थित होते.

सेवा सहयोग फाऊंडेशन तर्फे गुणवंत सोनवणे
माधुरी नागरस,शैलेश घाटपांडे,मनीषा शेलार,तुषार निरगुडे,प्रणव नाईक, नीलिमा ताई,श्रीरंग देशपांडे उपस्थित होते.याप्रसंगी भूजल अभियान टिमचे भोमराज राठोड, जिवराज राठोड, मालूताई राठोड, राहूल राठोड सहभागी होते. तसेच ब्राम्हणशेवगे येथील सोमनाथ माळी यांनी निसर्गटेकडी प्रकल्पास कोणत्या उपाययोजना कराव्या लागणार याची संकल्पना मांडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *