1 min read

फंदात…! कवी बबनराव वि.आराख
गांगलगाव
जि.बुलढाणा
9892968120

Loading

फंदात…!

सत्य,बोलत राहिलो…
मैत्री,निभवत राहलो…!

दु:खात असा,डूबलो…
सु:ख,समजत राहलो…!

जरी भोगले,सर्व काही…
जीवन,तरसत राहलो…!

आभाळात माझ्या…
‘ढग’ नव्हतेच, काही…!

उरात,जन्मजात माझ्या…
जहर, नव्हतेच काही…!

माणसात गर्दिच्या…
कधी, जगलोच नाही…!

इथे नकली जगाच्या…
फंदात , पडलोच नाही…!
………………………………..
बबनराव वि.आराख
गांगलगाव
जि.बुलढाणा
9892968120

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *