1 min read

भद्रा प्रतीक उद्योग समूहाचा मितभाषी
युवा तरुण उदयोजक मोन्टी उर्फ अक्षय साळी….

Loading

भद्रा प्रतीक उद्योग समूहाचा मितभाषी
युवा तरुण उदयोजक मोन्टी उर्फ अक्षय साळी….

काही माणसे स्वभावाने इतकी गोड असतात.. कितीही मोठं काम असो या छोटं काम असो काही मिनिटात मार्ग काढून दाखवतात असेच अमळनेर शहरांमध्ये तरुणांच्या यादीमध्ये पहिले नाव भद्राप्रतीक मॉलचे तरुण तडफदार मोन्टी दादा यांचे येते..
दुकानावर काही वस्तू घ्यायची म्हटली मोन्टी दादाचे पहिलं वाक्य असतं घेऊन जा सर… एवढा गोड स्वभाव खरोखरच वडील व काका यांच्या संस्काराचे बाळकडू आहे.. अशी माणसं समाजामध्ये व आजच्या तरुणाला एक आदर्श आहेत हे तेवढेच सत्य
अमळनेर तालुक्यातील सुप्रसिद्ध श्री भद्रा प्रतीक उद्योग समूहाचा युवा तरुण तडफदार उद्योजक व्यावसायिक सामाजिक राजकीय वारसा असलेला आजोबा स्वर्गीय आप्पासाहेब छबुलालजी साळी यांचा समाजसेवेचा वारसा पुढे अविरत चालवणारा व्यवसायात हुशार व चुनचुनित ग्राहकांचे मन जिंकणारा सर्वांना आपलेसे करणारा प्रेमळ सोज्वळ सर्वांच्या सुखदुःखात धावून जाणारा मित्रांचा अथांग सागर असलेला आपल्या परिवारातील कुलदीप भविष्यातील मोठा उद्योगपती आपल्या सर्वांच्या परिचित लाडला साळी परिवाराच्या सुपुत्र चिरंजीव अक्षय प्रताप साळी मोंटी दादा यात वाढदिवसाला कोटी कोटी मंगलमय शुभ आशीर्वाद खूप मोठा भाऊ समाजसेवा घडो व्यवसाय भरभराटी हो आरोग्य सुदृढ निरोगी उदंड आयुष्य लाभो हीच भद्रा मारुती चरणी प्रार्थना
वाढदिवसाच्या निमित्ताने दोन शब्द…
प्रत्येक वाढदिवसागणिक तुझ्या यशाचं आभाळ
अधिक अधिक विस्तारीत होत जावो !
तुझ्या समृध्दीच्या सागाराला
किनारा नसावा,
तुझ्या आनंदाची फुलं
सदैव बहरलेली असावीत.
आपले पुढील आयुष्य सुखसमृद्धि आणि
ऐश्वर्य संपन्न होवो हीच सदिच्छा..
🎂💐💐🎂🎂
शुभेच्छुक
ईश्वर आर महाजन पत्रकार
अमळनेर
भ्रमणध्वनी
98 60 35 29 60

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *