1 min read

रेल्वे स्टेशन ते सुभाष चौक रस्त्याचा डांबरीकरणास सुरवात
..पंकज चौधरी यांनी मुख्याधिकारी सरोदेंचे मानले आभार..

Loading

रेल्वे स्टेशन ते सुभाष चौक रस्त्याचा डांबरीकरणास सुरवात
..पंकज पंडीत चौधरी यांनी मुख्याधिकारी सरोदेंचे मानले आभार..

अमळनेर :- येथील प्रभाग क्र.9 मधील रस्त्याचा दुरावास्ते मुळे नागरिक, व्यापारी बांधव हैराण झाले आहेत.
त्यास अनुसरून जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य पंकज पंडीत चौधरी यांनी मुख्याधिकारी श्री प्रशांत सरोदे यांना दि.16/02/2023 रोजी निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. व्यापारी बांधवाना होणारा त्रास व नागरिकांना होणाऱ्या त्रासाची दखल घेत
त्यास अनुसरून दि.20/02/2023 रोजी मुख्याधिकारी सरोदे यांनी चौधरी यांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणास सूचना दिल्या आहेत.तात्काळ रस्त्याची दुरुस्ती करण्याचे आश्वासित केले होते.
आज 21/02/2023 प्रत्यक्ष कामास सुरवात करण्यात आली होती. त्यास अनुसरून आज दि 12/05/2023 रोजी डांबरीकरणास सुरुवात झाली.पंकज चौधरी यांनी प्रभाग क्र.9मधील नागरिक व व्यापारी बांधवांचा वतीने सरोदे साहेबांचे आभार मानले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *