1 min read

३ मे २०२३ ते १३ मे २०२३ या दरम्यान विद्या भारती या अखिल भारतीय स्तरावर शिक्षणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या विद्या भारती मार्फत विविध प्रशिक्षण वर्गाचे आयोजन…

Loading

प्रती…. मा. संस्थाचालक / मा. प्राचार्य / मा. मुख्याध्यापक/ आदरणीय शिक्षक वृंद…..
नमस्कार….🙏🙏🙏

३ मे २०२३ ते १३ मे २०२३ या दरम्यान विद्या भारती या अखिल भारतीय स्तरावर शिक्षणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या विद्या भारती मार्फत विविध प्रशिक्षण वर्ग … प्रताप महाविद्यालय अमळनेर जि जळगाव येथे संपन्न होत आहे.
👇👇👇👇👇👇
३ मे ते १३ मे—पायाभूत वर्ग (शिशूवाटीका,१ली,२री शिकवणारे शिक्षक)
शुल्क… २००० रु.

४ मे ते ८ मे— NEP तज्ञ मार्गदर्शक वर्ग
शुल्क…१००० रु.

६ में ते ८ मे— संस्कृती बोधपरियोजना कार्यशाळा

९ मे ते १० मे —बालिकाशिक्षण वर्ग
शुल्क… ४०० रुपये

११-१३मे—वैदिक गणित वर्ग
शुल्क …..६०० रुपये

१२,-१३—योगशिक्षण वर्ग
शुल्क…४०० रुपये

११-१३—संगीत शिक्षण
शुल्क… ४०० रुपये

तरी या प्रत्येक विषयासाठी स्वतः ,व इतरांची नावे निश्चित करून आग्रह पूर्वक पाठवणे

आपले….
श्री. राजेंद्र दिनकरराव निकुंभ , प्रचार व प्रसार प्रमुख तथा वर्ग व्यवस्था प्रमुख. ८६२५९३००२२ , ९४२३९०३२४५
श्री. दिनेश नाईक , वर्ग व्यवस्था सहप्रमुख
९२२६७८५७९५
श्री. दिलीप भावसार सर
जळगाव जिल्हा अध्यक्ष , ९५२७७१८३५५
श्री. प्रदिप गुर्जर , जळगाव
९९६०५८२३५८
जिल्हा मंत्री
श्री. प्रकाश पोतदार चाळीसगाव देवगिरी प्रांत मंत्री , ९८२३१७३९०४
श्री दिनेश देशपांडे संभाजीनगर देवगिरी प्रांत सहमंत्री ९४२१३५४२२१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *